Falbag Yojana: फळबाग लागवड करणे झाले आता सोपे! “या” 16 प्रकारच्या फळझाडांना अतिरिक्त अनुदान मिळणार… कोणत्या फळझाडांना प्रति हेक्टर किती अनुदान मिळू शकते ते पहा

Falbag Yojana

फळबाग लागवड: शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि कृषी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवितात ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. अनुदानाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित अनेक बाबी पूर्ण करण्यासाठी मोठा आर्थिक पाठबळ मिळतो. शेतकऱ्यांना आर्थिक सबसिडी दिली जाते आणि प्रत्येक योजनेला काही अटी किंवा मापदंड असतात. या … Read more

Cashew Scheme: काजू फळपीक विकास योजनेसाठी 1325 कोटी मंजूर, असा घ्या लाभ

Cashew Scheme

Cashew Scheme कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यांतील काजूउत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळपीक विकास योजनेला मान्यता दिली असून ती कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Cashew Scheme ही योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार असून त्यासाठी १३२५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच काजू फळपीक विकास समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी २०० कोटी स्पयांची … Read more

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2023| स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी 15 फेब्रुवारी 2023

Bhausaheb Fundkar Falbag Yojana

Bhausaheb Fundkar Falbag Yojana स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी (mahadbt farmer lottery 2023 list) 15 फेब्रुवारी 2023 महाडीबीटी फार्मर (mahadbt farmer) पोर्टलवरून सन 2022 23 मध्ये स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने Bhausaheb Fundkar Falbag Yojana ला राबवण्याबाबत मान्यता मिळाली त्यानंतर फलोत्पादन या घटकांतर्गत नवीन अर्ज सादर करण्यासाठी सुरू झाले होते. तर … Read more

Falbag Lagwad Yojana: फळ बागांना गारपीट संरक्षण जाळ्यासाठी 54 कोटी अनुदान मंजूर, पहा कोणत्या फळ बागांना मिळणार संरक्षण जाळ्या

Falbag Lagwad Yojana

Falbag Lagwad Yojana राज्यात काही भागातील डाळिंब बागांना सतत गारपिटीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे डाळिंब बागांना गारपीट संरक्षक जाळ्या (अन्टी हेल नेट) बसविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर १०० हेक्‍टरसाठी ५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. Falbag Lagwad Yojana महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने … Read more

Falbag Yojana: फळबाग योजनेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू, आता एका पेक्षा जास्त फळपीक लागवड करता येणार.

Falbag Yojana: फळबाग योजनेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू, आता एका पेक्षा जास्त फळपीक लागवड करता येणार.

महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana) एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली आहे.  2022-23 या वर्षात इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग (Falbag Lagvad Yojana) लागवडीचा लाभ घेण्याचा आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रविशंकर सर्वदे यांनी केले. या योजने करता किमान 0.20 हेक्टरचे कमाल 6.0 क्षेत्र … Read more

Close Visit Mhshetkari