Land Record: डीजीटल ई-फेरफार उतारा काढा घरी बसल्या.

land record

Land Record शेतकरी म्हटलं की सातबारा (Land Record) आठ अ या बाबी आल्याच, कधी कधी जमिनीची संपूर्ण डिटेल्स बघण्यासाठी फेरफार वापरला जाऊ शकतो अशावेळी तुम्हाला जर फेरफार काढायचा असेल तर अशावेळी तुम्हाला तलाठी साहेबांकडे जावं लागतं. तलाठी साहेबांचे कार्यालय असतं ते एक तर तालुक्याचे ठिकाण असतं किंवा तुमचं जे गाव आहे त्या गावाजवळ एखाद्या मोठ्या … Read more

Close Visit Mhshetkari