Shabri Awas Yojana : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी 93 हजार 288 नवीन घरकुले मंजूर , पहा जिल्हा निहाय यादी
Shabri Awas Yojana: 93 हजार 288 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल दिली जाणार आहेत. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज ३ फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे. मित्रांनो या शासन निर्णय अंतर्गत कोण लाभार्थी याच्यासाठी पात्र होतील तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी घरकुलाचे किती लक्षांक देण्यात आलेला आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण आज या टॉपिक मध्ये पाहणार … Read more