गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेचा असा घ्या लाभ.. अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदाराला मिळते २ लाखाची मदत

गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेचा असा घ्या लाभ.. अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदाराला मिळते २ लाखाची मदत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनामधून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध  योजनांपैकी एक योजना  म्हणजे, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना (Gopinath Munde Accident Insurance Scheme) एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती निधन झाल्यास त्याचा कुटुंबातील वारसाला २ लाख रुपयाची राज्य सरकार च्या माध्यमातून दिली जाते. ७ वर्षापासून हि योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी यांचा विमा … Read more