Insurance Schemes: केंद्र सरकारची महत्वाची पॉलिसी, फक्त 436 रुपयात 2 लाखांचा विमा
Insurance Schemes: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेंतर्गत, तुम्ही फक्त रु. 436 मध्ये दोन लाखांचे जीवन विमा संरक्षण मिळवू शकता. केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या आहेत, मात्र त्याबाबत अनेकांना माहिती नाही. देशातील सामान्य नागरिकांसाठी सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY Insurance Schemes) नावाची योजना सुरू केली आहे. ही अशीच … Read more