E Land Record – ई मोजणी प्रकल्प अंतर्गत आता जमिनीची मोजणी करा, शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारावे लागणार नाही
E Land Record शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष त्रास देणारी जमीन मोजणी ची पद्धत व कागदी नकाशे यापुढे आता कायमची रद्द होणार आहेत. भूमी अभिलेख ( Land Record) कार्यालय आता जीपीएस च्या मदतीने इमोजणी प्रकल्प (E- Land Survey) हा राज्यभर राबविला जाणार आहे. शासनाच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख ऑफिसच्या कार्यालयामध्ये खेटे मारावे लागणार नाहीत. जमीन मोजणीचे … Read more