Mahabms Scheme 2023 : शेळ्या/मेंढ्या, गाई/म्हशी वाटप योजना निवड झाली अशी करा कागदपत्र अपलोड | Mahabms Documents Upload
Mahabms Scheme मित्रांनो पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गेल्यावर्षी म्हणजेच 2021 किंवा 2022 या वर्षांमध्ये Ah.mahabms या पोर्टल वरती आपण शेळ्या मेंढ्या, कुक्कुटपालन, गाई म्हशी पालन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. त्या केलेल्या अर्जामधूनच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुक्कुटपालन योजनेमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांनी अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक … Read more