Loan Waiver List: कर्ज माफी 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची 5 वी लाभार्थी यादी जाहीर, आपले नाव तपासा
Loan Waiver List: 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशा शेतकऱ्यांची आता 5 वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी आपण जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र(ASSK) किंवा सीएससी सेंटर तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तेथे पाहू शकता. ज्या शेतकऱ्यांची … Read more