Maha-US Nondani – आता घरी बसल्या करता येणार उसाची नोंदणी, Maha-US Nondani नवीन ॲप आले

    Maha Us Nondani App Registration महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षी 1343 लाख मॅट्रिक टन इतके ऊस गाळप अपेक्षित आहे. साखर आयुक्तालयाने ऊस नोंदणीसाठी शेतकऱ्यांना त्रास न व्हावा यासाठी महा ऊस नोंदणी maha-us nondani app हे ॲप तयार केले आहे. आता शेतकरी घरी बसल्या आपल्या मोबाईल वरूनच हे ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातील उसाची नोंदणी … Read more