Nuksan Bharpai: मार्चमध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 177 कोटीची भरपाई, पहा कोणत्या विभागाला किती निधी मिळाला
Nuksan Bharpai List मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक या अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झाले. त्यानुसार ग्रस्त शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये चा निधी जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेला आहे. nuksan bharpai list 2023 maharashtra नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत … Read more