Onion Subsidy: या जिल्यातील शेतकऱ्याना कांदा अनुदानासाठी 84 कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जाहीर
Onion Subsidy : फेब्रुवारी-मार्चसाठीचे उर्वरित रुपयाचे अनुदान तातडीने वितरित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.त्यात नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचाही समावेश आहे. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील गोरगरीब जनतेला 3 कोटी ते 81 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येणार असल्याने ही दिवाळी सर्वांसाठी गोड ठरणार आहे. पात्र शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी अनुदान मिळू … Read more