आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घ्या Live घरी बसल्या

  Pandharpur Live Darshan Today 2022 Ashadhi Ekadashi 2022 : काही कारणामुळे सर्व वारकरी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन करू शकत नाही. त्या भक्तांना आता घरी बसल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. आज आषाढी निमित्त पूर्ण राज्य भर उत्साह आहे. कोरोनामुळे दोन वर्ष नंतर  भाविकांना आणि भक्तांना त्यांच्या लाडक्या विठू रायाचे दर्शन होणार … Read more