Farmer Loan Waive: या जिल्हयातील 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी जमा
Farmer Loan Waive महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Karj Mafi Yojana) सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आतापर्यंत 12987 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 40 कोटी 29 लाख रुपये जमा झालेले आहेत. अजून देखील 2783 शेतकरी या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षा मध्ये आहेत. कर्जमाफी योजनेचा लाभ Farmer Loan Waive न झालेल्या आणि कर्जाची नियमित परतफेड ण्यासाठी प्रोत्साहन अनुदान योजना शासन राबविली. या योजनेच्या … Read more