प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता कधी मिळणार? जर यादीत नाव नसेल तर अशा प्रकारे करा तक्रार.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना दरवर्षी 6 हजार रुपयाची मदत केंद्र सरकार मार्फत करण्यात येत असते. दर चार महिन्याला 2 हजार रुपयाचा हप्ता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करीत असते. आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हप्ते पूर्णपणे जमा केले आहेत. तसेच लवकरच ११ हप्ता शेतकऱ्यांना … Read more