Crop Insurance – पिक विमा परतावा मिळण्यासाठी आता नवीन पर्याय?

Crop Insurance - पिक विमा परतावा मिळण्यासाठी आता नवीन पर्याय?

  Pik vima Yojana शेतकऱ्यांद्वारे विविध पिकांसाठी वेगवेगळे अर्ज केले जातात. त्याकरिता वेगवेगळे एप्लीकेशन आयडी तयार होतात. त्या आधारे विमा Crop Insurance भरपाई देताना वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी किंवा कमी अधिक प्रमाणात भरपाई दिली जाते. त्यावरून अर्थातच गोंधळ उडत असल्याने या पुढील काळात विमाधारकांचे वेगवेगळे अर्ज एकत्रित करून त्याच्या एका युनिक आयडीला जोडले जातील त्या आयडी … Read more