Pm Awas Yojana List 2023: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल योजनेची लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पहावी?

Pm Awas Yojana List 2023

Pm Awas Yojana List 2023 मित्रांनो जर आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठी अर्ज केला असेल तर सरकारने 2022-23 मधील लाभार्थ्यांची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांची वेरिफिकेशन झालेला आहे त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर होयाला सुरुवात झाली आहे.  ज्या पद्धतीने लाभार्थ्यांची नावे मंजूर होतील, तशी त्या लाभार्थ्यांची नावे यादी मध्ये समाविष्ट … Read more