Ration Card News: राज्यातील या राशन कार्ड धारकांना धन्याबरोबरच मोफत एक साडीही मिळणार, 24 लाख कुटुंबाना फायदा
Ration Card News: धान्याव्यतिरिक्त रेशन दुकानांमध्ये साडीही मिळणार. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी रेशन दुकानावर एक मोफत साडी मिळणार आहे. विशेष म्हणजे या साड्यांचे वाटप सरकारने बंधनकारक असलेल्या सणासुदीला केले जाणार आहे. राज्य सरकारकडून निधी दिला जातो Ration Card … Read more