Free Ration News : मोफत रेशन योजना आता बंद होणार? मोदी सरकार स्वस्तात पीठ वाटप करणार, जाणून घ्या 10 किलोच्या पॅकेटची किंमत किती?
Free Ration News: मोदी सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत केंद्रातील 8,135 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे. गेल्या वर्षी सरकारने म्हटले होते की 31 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशनिंग सुरू राहील. मात्र आता या तारखेपूर्वी स्वस्त पीठ बाजारात येईल, असे सांगितले जात आहे. गहू आणि पिठाच्या वाढत्या किमती पाहता सरकार स्वस्तात पीठ विकण्याची … Read more