Toilet Scheme Maharashtra: वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरू ! असा करा ऑनलाईन अर्ज ?
Toilet Scheme Maharashtra: स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा दुसरा (Swachh Bharat Mission – Gramin) अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील शौचालय नसल्याने शौचालय नसणाऱ्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय साठी ऑनलाईन करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबाना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी (Maharashtra Shochaly … Read more