Shettale Subsidy: शेततळे अस्तरीकरणासाठी 75 टक्के अनुदान, येथे करा अर्ज
Shettale Subsidy: शेततळे अस्थिकरणास 75 टक्के पर्यंत तसेच सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के पर्यंत अनुदान शासनाची मिळाली परवानगी. shettale mahadbt महाराष्ट्र राज्य मध्ये पाणीटंचाईच्या काळात मोलाचे कामगिरी बजावणाऱ्या शेततळ्याच्या अस्थी करण्यासाठी यावर्षी 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्यामध्ये साठवलेले पाणी … Read more