केंद्र सरकारच्या स्माम योजने अंतर्गत शेती औजारे घेण्यासाठी मिळणार ५० ते ८० टक्के अनुदान, काय आहे केंद्र सरकारची स्माम योजना ?
सध्या सर्वत्र महागाई भरपूर वाढली आहे, यात शेतकरी हि आहेत. खते, बियाणे , कीटकनाशक तसेच शेती अवजारच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महाग अवजारे शेतकर्यांना घेण्यासाठी परवडत नाहीत म्हणून केंद्र सरकारने स्माम योजना (Smam Scheme) हि नवीन योजना सुरु केली आहे. या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेती औजारे खरेदीसाठी ५० ते ८० टक्के अनुदान मिळणार आहे. … Read more