Soybean Anudan: या जिल्ह्यांतील शेतकऱ्याचे प्रलंबीत सोयाबीन अनुदान येणार खात्यात, शासन निर्णय जाहीर

Soybean Anudan: या जिल्ह्यांतील शेतकऱ्याचे प्रलंबीत सोयाबीन अनुदान येणार खात्यात, शासन निर्णय जाहीर

Soybean Anudan सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०१६-१७ मधील प्रलंबित असलेले (Soybean Anudan)अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय ५ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे. राज्यांमध्ये 2016-17 मध्ये सोयाबीनचे (Soybean Anudan) उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती व सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. या साठी … Read more