Soybean Rate: सोयाबीन कधी विकायचं ते कसं ठरवाल?

  Soyabean Rate      यंदा देशातील सोयाबीनचा पेरा काहीसा कमी होऊन सुद्धा दर (Soybean Rate) मात्र नरमलेत. मागील दोन महिन्यात सोयाबीन जवळपास 30 टक्क्यांनी घसरले. त्याला काही घटक कारणीभूत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यकीय दरातील तेजी जवळपास विरली आहे. पामतेल्याचे दर एप्रिल महिन्यात 7800 हजार रुपये प्रति टन होते ते आता 3400 … Read more

Close Visit Mhshetkari