Sugarcane Crushing : यंदाचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ऊस गाळप हंगामाची तारीख झाली जाहीर..!

  Sugarcane Harvesting गेल्या वर्षी उसाचा हंगाम जून पर्यंत लांबला होता. त्यामुळे यंदाही तीच वेळ शेतकऱ्यांवर येईल का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे. त्याचं कारणही साहजिकच आहे की उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. राज्याचा यंदाचा गाळप हंगाम कधी सुरू होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. 15 ऑक्टोबर पासून यंदा … Read more