Tractor Yojana 2023 – ट्रॅक्टर सबसिडी योजना 2023 सुरु
Tractor Yojana ट्रॅक्टर सबसिडी योजना 2023 सुरू केली. सन 2022-23 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना (Mahadbt Tractor Scheme) राबविण्यासाठी रु. 240 कोटी निधी कार्यक्रम प्रशासकीय मान्यता आणि रु. 56 कोटींच्या वितरणाबाबत निर्णय घेतला. राज्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, शेतीच्या कामासाठी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. सध्या आणि त्यामुळे शेतीसाठी ( land Record) लागणारा … Read more