विनायक मेटे यांच्या अपघाता पूर्वीचा टोलनाक्यावरील व्हिडिओ आला समोर अनेक गोष्टींचा होणार उलगडा….!
Vinayak Mete Accident विनायक मेटे (Vinayak mete) यांचे आज अपघाती निधन झाले, पुणे मुंबई एक्स्प्रेस वर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. आता या अपघाता अगोदरचा एक व्हिडीओ आला आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका ( Khalapur Tolnaka) येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हा व्हिडीओ आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध रायगड पोलीस घेत … Read more