Voter ID: जून्यात जुने मतदान कार्ड डाऊनलोड करा घरिबसल्या मोबाईल वरुन.

मतदार ओळखपत्र आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. हा आपल्या भारतीय असण्याचा पुरावा आहे आणि तो आपल्याला ओळख देतो. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्र ऑनलाइन कसे डाउनलोड करावे याबद्दल संपूर्ण माहिती देऊ. मतदार ओळखपत्र बहुतेक निवडणुकीच्या काळात उपयोगी पडतं. निवडणुकीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी निवडणूक मुक्तपणे पार पाडण्यासाठी ओळखपत्रे तयार केली जातात. … Read more