कोरोनाचा कापूस बाजारावर परिणाम होईल का? सध्या कापसाला काय दर मिळतोय?

Coronavirus affect the cotton market?

 

 मागील आठवड्यापर्यंत कापूस बाजार व्यवस्थित सुरू होता. कापूस दरात वाढही झाली मात्र चीनमध्ये अचानक कोरोना वाढला आणि बाजारात चर्चा सुरू झाली. त्याचा परिणाम कापूस बाजारावरही काही जाणवतोय पण कापूस दरावर फार मोठा परिणाम झाला नाही मात्र भविष्यात कोरोना चिंता वाढवू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. (covid-19 impacts global cotton sector in india) मग कोरोनाचा सध्या बाजारावर काय परिणाम होतोय. कोरोना वाढल्यानंतर दर कमी होतील का? शेतकऱ्यांच्या कापसाला कायदर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या या टॉपिक मध्ये मिळणार आहे. (COVID-19 impacts global cotton sector)

 

 

यंदाचा कापूस हंगाम सुरू झाला तेव्हापासून जगात महागाईची चिंता होती. युरोप,अमेरिका,चीन,भारत यासह महत्त्वाच्या देशांमध्ये महागाई वाढलेली होती. त्यामुळे यंदा कापसाला मागणी कमी राहून कापूस वापर घटनेची शक्यता गृहीत धरली जात होती. (Impact of Covid Pandemic on Cotton Scenario in India) मात्र यंदा जागतिक कापूस उत्पादन वाढवून वापरही कमी होईल. असा अंदाज व्यक्त केला जात होता पण याच वेळी मागील हंगामातील साठा कमी होता त्यामुळे मागणी आणि पुरवठा समीकरण बरोबर येईल अशी शक्यता होती. परिणामी परिस्थिती सुधारेल तसा कापूस वापरही वाढत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. भारतातही कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितलं तसंच देशात मागील हंगामातील शिल्लक साठा निम्म्यापेक्षाही कमी होता म्हणजेच कापसाचा एकूण पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा कमी राहणार आहे. गेल्या वर्षी मागील हंगामातील शिल्लक देशातील उत्पादनाने आयात मिळून 392 ला गाठींचा पुरवठा झाला होता एकूण पुरवठा 383 लागताना नोट पोहोचेल असा अंदाज सी आय ने वेक्त केला आहे. (Impact of Covid Pandemic on Cotton Scenario in India)

 

 

मात्र त्यात पुढील काळात कपात केला जाणारे त्यामुळे यंदा कापसाचा वापर काहीसा कमी झाला तरी बाजारात तिची राहून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

पण मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढू तर सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कमी जास्त होण्यामागे मुख्यतः दोन कारण सांगितले जातात.

1) चीनमध्ये वाढणारा कोरोना चीनमध्ये आता कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येतात चीनमध्ये काही भागात मागील काही दिवसांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केले जात होते. त्यामुळे चीनची मागणी वाढून कापूस बाजार वाढेल अशी शक्यता निर्माण झाली होती. आता अचानक कोरोनाची लाट आली आणि बाजारावर पुन्हा बंदचे सावट आली.

 

2) अमेरिकेची मागील आठवड्यात कापूस निर्यात कमी झाली तसेच पाकिस्तानची आयातही थांबली आहे. भारतातील शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरलाय आणि याचा परिणाम कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसतोय.

तसंच वाढत्या कोरोनामुळे बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तरी सध्याच्या कापूस दरात फार मोठी घसरण दीर्घकाळासाठी होईल असं वाटत नाही. सध्या कापसाला सरासरी सात हजार आठशे ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र कोरोना वाढलाच तर शेतकऱ्यांना सरासरी किमान 8500 ते 9000 रुपये दर मिळू शकतो. तर कोरोनाची परिस्थिती कमी झाली तर किमान सरासरी 9 हजार रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांना दर मिळू शकतो. असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

 

 त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या भागात कापसाला काय दर आहे. तुम्हाला कापसाच्या बाजाराबद्दल काही प्रश्न आहेत का? कमेंट करून नक्की विचारा. 

 

ताजा अपडेट साठी आमचा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा


Leave a Comment