Cotton Rate: आजचे कापुस बाजार भाव,कापुस बाजार भाव मध्ये चढ-उतार सुरू

Cotton Rate: काही दिवसापासून कापूस बाजारामध्ये काही सुधारणा पाहायला मिळाली. सडक दोन-तीन महिने कापूस बाजार दबावामध्ये होता. मे महिन्यामध्ये कापूस भाव कमी होते परंतु चालू महिन्यामध्ये दरातील वाढ सध्या टिकून आहे. परंतु दोन दिवसापासून पुन्हा कापूस दरामध्ये चढ-उतार सुरू झाले आहे आज कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये भाव पाहायला मिळाला.

आज देशांमध्ये कापसाच्या 70 हजार गाठी ची आवक झाली असे व्यापाऱ्यांनी सांगितले. परंतु मागील वर्षीच्या जून महिन्यामध्ये ही आवक जून महिन्यामधील पंधरा ला गाडी एवढी होती. 5 जून पर्यंत देशांमधील कापूस आवक 280 ला गाठी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत म्हणजेच आता शेतकऱ्यांकडे खूप कमी कापूस उपलब्ध आहे. यामुळे पुढील काळामध्ये कापसाची आवक घटना आहे. Cotton Rate

सध्या खूप कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे यामध्ये काही शेतकरी लगेच कापूस विकणार नाही. या कारणास्तव अवस्थेचा दबाव झपाट्याने कमी होऊ शकतो शेतकऱ्यांच्या मशागती पूर्ण झालेले आहेत लागवडी सुरू झाल्यानंतर शेतकरी विक्री कमी करतील असेही जाणकार सांगत आहेत. Cotton Rate

Cotton Rate: आजचे कापुस बाजार भाव खालील प्रमाणे

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09-06-2023
सावनेरक्विंटल1800715071757175
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल640690071507100
उमरेडलोकलक्विंटल309670071607100
देउळगाव राजालोकलक्विंटल1500681071907075
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल650680072007000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1400700071507100
काटोललोकलक्विंटल85710073507250
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8500680074357000
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2660735074507370

Leave a Comment