Cotton Soyabean Rate: कापूस, सोयाबीन व नव्या तुरीला सध्या काय दर मिळतोय? |Bajar Bhav

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (Soyabean Rate) तेजीत आहेत. सी बोर्ड वर सोयाबीनच्या दाराने (Soyabean Rate) 15.22 चा टप्पा गाठला होता. सोया पेंड दरही 884 पर्यंत पोहोचले होते. सोयाबीनला सरासरी पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये दर मिळाला मिळू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात Cotton rate today मोठे चढउतार सुरूच आहेत काल कापसाने 44. 96 प्रति पाहून चा टप्पा गाठल्यानंतर वायदे अजूनही सुरूच आहेत. काल कापूसदारांना 84 पूर्णांक 96 सेंटर प्रदेशांचा टप्पा गाठल्यानंतर वायदे ८२.४५ सेंटर बंद झाले होते तर आज दुपारी दोन वाजेपर्यंत वायदे 82.68 पूर्णांक वर पोहोचले. kapus bajar bhav

कापूस बाजार भाव (Cotton Rate Today)

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे चढउतार होत असल्याचा परिणाम देशातील कापूस दरावरही Today Cotton Rate जाणवतोय. देशातील बाजारात कापसाला सरासरी 8400 ते 9000 क्विंटल चा दर मिळाला. कापुस बाजारामध्ये पुढील काही दिवस चढउतार होऊ Today Cotton Rate शकतात असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. (Cotton Soyabean Rate)

कारले बाजारभाव (Carly Rate Today)

राज्यातील बाजारामध्ये सध्या कारल्याची खूप कमी आवक आहे. मोठ्या बाजार (Today Bajar Bhav) समिती वगळता कारल्याची सरासरी वीस कुंटल पर्यंत आवक सुरू आहे. सध्या कारल्याला प्रति क्विंटल 2500 ते 3500 रुपये दर Carly Rate Today मिळत आहे. हा दर ही टिकून राहू शकतो असा अंदाज भाजीपाला (vegetables rate) बाजारांमधील जाणकारांनी व्यक्त केला आहे. (Cotton Soyabean Rate)

कोबी बाजारभाव (Cabbage Rate Today)

कोबीचे दर (Vegetables Rate Today)सध्या कमी आहेत. कोबीची बाजारांमधील आवकही खूप कमी आहे. परंतु उठाव काहीसा कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीला बाजारातील कोबीची सरासरी आवक तीस क्विंटल पेक्षाही कमी आहे. पुणे मुंबई आणि नागपूर सारख्या मोठ्या बाजारातील आवक दोनशे क्विंटल च्या दरम्यान आहे. सध्या कोबीला प्रतिक्विंटल 800 ते 600 रुपये दर Cabbage Rate Today मिळत आहे. फादर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज भाजीपाला Vegetables Rate Today क्षेत्रातील जानकर यांनी व्यक्त केला आहे. (Cotton Soyabean Rate)

तूर बाजार भाव (Tur Market)

तूर बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment