Cow Buffalo Subsidy

मागच्या वर्षी लाभार्थ्यांनी अर्ज केलेले संख्या एक लाख पेक्षा जास्त होती आणि त्यामधील लाभार्थी अजूनही लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे.

या पाच जिल्ह्यांमध्ये ही योजना नाही.

राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेमध्ये अहमदनगर सातारा सोलापूर पुणे कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश नाही म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व लाभार्थ्याला या योजनेमधून अर्ज करता येणार नाहीत. यावर्षीही या पाच जिल्ह्यांमधील लाभार्थ्याला उद्दिष्ट देण्यात आलेले नाही.

नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दुधाळ गट वाटप जिल्हा निहाय संख्या

उस्मानाबाद 651, अमरावती 104, अकोला 642, औरंगाबाद 710, गडचिरोली 366, चंद्रपूर ६९६, गोंदिया 480, धुळे 423, जळगाव 960, नांदेड 1238, नंदुरबार 447, जालना 668, बीड 845, नाशिक 1011, नागपूर ३३६, यवतमाळ 824, परभणी 521, बुलढाणा 1024, भंडारा 438, लातूर 943, वर्धा 392, सिंधुदुर्ग 119, वाशिम 527, हिंगोली 456, ठाणे 319, पालघर 403, रत्नागिरी 234.
अशा पद्धतीने जिल्हा निहाय या योजनेसाठी लक्षांक दिलेला आहे. म्हणजेच जिल्हा निहाय एवढेच लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहू शकतात.

जातीनिहाय यंदाचे उद्दिष्ट

  • सर्वसाधारण 753
  • अनुसूचित जाती 9229 अनुसूचित जमाती 722

शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन योजनेसाठी करा ऑनलाईन अर्ज, मिळवा 25 लाखापर्यंत सबसिडी.

Cow Buffalo Subsidy

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थी साठी Online अर्ज मागवणे २०२२-२३
दिनांककामाचा तपशीलएकुण दिवस / कालावधी
13.12.2022 ते 11.01.2023ऑनलाईन अर्ज स्वीकारणे30
12-13 जानेवारी 2023डेटा बॅकअप करणे2
14 – 18 जानेवारी 2023रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड5
19 जानेवारी 2023राखीव1
20-27 जानेवारी 2023मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे8
28 जानेवारी 2023राखीव1
29- 5 फेब्रुवारी 2023पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे8
6 फेब्रुवारी 2023राखीव1
7-8 फेब्रुवारी 2023लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता2
9 फेब्रुवारी 2023कागदपत्रे अंतिम पडताळणी1
10 फेब्रुवारी 2023राखीव1
11 फेब्रुवारी 2023अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार1
एकूण61
Close Visit Mhshetkari