Crop Insurance: या पाच पिकविमा कंपन्याकडून मिळणार 1200 कोटीचा पिक विमा.

 

राज्यात अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या पिक विमाधारक (Crop Insurance) शेतकऱ्यांना बाराशे कोटी रुपयांची भरपाई मिळण्यासाठी पाच विमा (Crop Insurance)कंपन्यांकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान पिक विमा (Crop Insurance) योजनेतील पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईच्या रकमा लवकरात लवकर जमा कराव्यात अशा सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. २१ नोव्हेंबर अखेर राज्यस्थानी नैसर्गिक (Crop Insurance) आपत्ती आणि मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती गटांच्या अंतर्गत पिक विमा पोटी मंजूर झालेल्या नुकसान भरपाई ची एकूण रक्कम 2148 कोटी रुपये इतकी आहे. मात्र त्यापैकी आत्तापर्यंत विमा कंपन्यांनी 24 पूर्णांक 91 लाख शेतकऱ्यांना केवळ 942 कोटींची भरपाई नुकसान भरपाई वाटली आहे.

या शेतकऱ्याना सरसकट हेक्टरी १५००० रु. अनुदान जाहीर

 

उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप एक हजार दोनशे पाच कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही. (Crop Insurance) त्यासाठी विमा कंपन्याकडे कृषी विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या बारा पूर्णांक 20 लाख पूर्व सूचनांबाबत विमा कंपन्यांनी अध्याप नुकसान (Crop Insurance) भरपाईची निश्चिती केलेली नाही.

मात्र कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी या कामकाजाला लवकरात लवकर संपण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सांगण्यात आल आहे. शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीकडून 967.30 कोटी रुपये तर 5. 74 कोटी रुपये एचडीएफसी ईग्रो विमा कंपनीकडून मिळणं बाकी आहे. (Crop Insurance) याशिवाय ४९.२५ कोटी रुपये आयसीआयसीआय लोबर्ड विमा कंपनीकडून 166.52 कोटी रुपये युनायटेड इंडिया विमा कंपनीकडून तर बजाज ज्या आलियांझ विमा कंपनीकडून १६.८४ कोटी रुपये अद्यापही वाटले गेलेले नाहीयेत. (Crop Insurance)

या माहिती सोबत इथेच थांबुया आमच्या फेसबुकला लाईक आणि फॉलो करायला विसरु नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोस्ट शेअर करा.

पी एम किसान योजनेच्या पुढील व 13 वा हप्त्यासाठी करा हे काम? अन्यथा मिळणार नाही 13 वा हफ्ता.

Leave a Comment