DA Increase News : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ, मोदी सरकारची भेट

DA Increase News केंद्र सरकारने जानेवारी ते जून 2023 मधील पहिल्या हप्त्यामध्ये महागाई भत्त्यामध्ये चार टक्के ने वाढ केली होती. या वाडीनंतर डीए 38 टक्क्यावरून 42 टक्के पर्यंत गेला आहे. केंद्र सरकार प्रत्येक सहा महिन्याला महागाई भत्ता मध्ये वाढ करते. या कारणास्तव यावर्षी चार टक्क्यांनी डीए वाढ झाल्यास 46% DA Increase News वरती डीए पोहोचेल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता प्रत्येक महिन्याला कामगारोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो. कामगार ब्युरो हा लेबर ब्युरो कामगार मंत्रालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा हिशोब कंजूमर प्राईज इंडेक्स याच्या आधारावर मोजला जातो.

केंद्रीय नोकरदार यांच्या पगारामध्ये जर 46 टक्के पर्यंत वाढ वाढ झाल्यानंतर आठ हजार 280 रुपये वाढ होणार आहे.
उदाहरणार्थ एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18000 रुपये आहे. 42% च्या डीए हिशोबानुसार 7560 रुपये होतो. जर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 46 टक्के पर्यंत वाढ झाली तर पगारांमध्ये 8280 रुपयाची वाढ होईल. म्हणजेच केंद्री कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये 720 रुपयांनी होईल. मोदी सरकारने 2022 च्या दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. यामुळे यावर्षी एवढा पगार वाढीचे अपेक्षा आहे.

DA Increase News

परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत नियमावली जारी केलेली नाही. जुलै 2019 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये 17 टक्के वरून 28 टक्के पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये आणखीन तीन टक्क्यांनी वाढ केली ही वाढ केल्यानंतर 31 टक्के पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आला.

केंद्र सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्क्यांनी वाढ केल्यानंतर महागाई भत्ता 34 टक्क्यावर गेला होता त्यानंतर चार टक्के निवड करण्यात आली.

Leave a Comment