Employees DA News: कोतवाल मानधन दुप्पट वाढले

Employees DA News सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आहेत तब्बल आठ हजार रुपयांची वाढ तर पाहूया ही बातमी खालील प्रमाणे सविस्तर.

तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणे बाबत केंद्र सरकारकडून लवकरच मोठी बातमी येऊ शकते कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू करणेबाबत केंद्र सरकारकडे विविध कर्मचारी संघटनेकडून पाठपुरावा सुरु आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 पट फिटमेटफॅक्टर प्रमाणे वेतन मिळत आहे .आता यामध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियनकडून करण्यात आले .फिटमेटफॅक्टर मुळे वेतनामध्ये वाढ होत असते जर फिटमेटफ फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतन हे १८ हजार रुपयांवरून थेट 26 हजार रुपये मुळे होईल. Employees DA News

फिटमेंट फॅक्टर बरोबरच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणेबाबत लोकसभेमध्ये मोठी चर्चा होत आहे .नवीन पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय करणे बाबत केंद्र सरकारचा विचार सुरू आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याची वही राज्याचे मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे.Employees DA News

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment