Free Ration Scheme: मोफत राशन घेणाऱ्यांसाठी मोठा धक्का! मोफत रेशन योजना बंद केली जाणार

Free Ration Scheme: केंद्र शासनाच्या मोफत राशन योजनेचा आपण जर लाभ घेत असाल तर आजचे ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण की केंद्र शासनाने मोफत राशन योजनेबाबत खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनाकडून गरीब राशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येत होते परंतु आता हे बंद होण्याची शक्यता आहे. Free Ration Scheme

केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम च्या माध्यमातून सर्व राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळ यांचे विक्री बंद केली आहे. देशामधील अनेक राज्यावर या केंद्र शासनाच्या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. एफसीआय यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्य सरकार कडून ओपन मार्केट सेल स्कीम च्या माध्यमातून गव्हाणी तांदूळ यांचे विक्री बंद करण्यात आलेली आहे.

Free Ration Scheme
Free Ration Scheme

Free Ration Scheme

कर्नाटक राज्यामधील या योजनेअंतर्गत जुलै महिन्याकरता 3400 रुपये प्रति क्विंटल या दराने 13819 टन तांदळाची कर्नाटक सरकारने मागणी केली होती परंतु कर्नाटक सरकारला आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. परंतु दुसरीकडे ओ एम एम एस अंतर्गत ईशान्येकडील राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या दराने तांदळाची विक्री केली जाईल असे देखील केंद्र सरकार म्हटले आहे.

बाजारामधील किंवा किमती कमी करण्याच्या हेतूने भारतीयांना महामंडळ ओपन मार्केट खाजगी व्यापाऱ्यांना केंद्रीय पुल स्टॉक मधून या तांदळाची विक्री केली जाणार आहे. 12 जून 2023 ला केंद्र शासनाने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करून खुल्या बाजारांमधील किमती कमी करण्यासाठी तांदूळ व गहू विक्री करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे.

Leave a Comment