Gautami Patil Viral Video गौतमी पाटील व्हिडिओ वायरल

Gautami Patil Viral Video सौंदर्याला व्यभिचाराचा अभिश्ञाप असतोय. प्रगती रोखता येईना गेली की समाजात बदनामी सुरू केली जाते.चुकीच्या पद्धतींने समाजमाध्यमातून गौतमी पाटीलला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जातायत, काल आलेल्या या पोरीने अनेक जणांची दुकान बंद केलीयेत. व्हिडिओचा प्रकार निंदनीय आहे.ती कोणाची तरी बहीण आहे ती कोणाची तरी मुलगी आहे तुमच्या पर्यंत आला तर पुढे वायरल करू नका. स्त्री कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करणे ही मर्दाँंन गी नाही.

कलाकार म्हणून तिची कदर करा, ती चुकली तिला ट्रोल करा. अशा पद्धतीने व्हिडिओ वायरल करून समाजासमोर तिला नागड करण्यात योगदान देऊ नका. कारण ती पण कुणाची तरी मुलगी आहे कुणाची बहीण आहे.

Gautami Patil Viral Video

Gautami Patil Viral Video गौतमी पाटील व्हिडिओ वायरल