Goverment Loan Scheme : केंद्र शासनाची महत्त्वाची योजना या नागरिकांना मिळणार कर्ज

Goverment Loan Scheme केंद्र शासनाच्या मत्स्यसंपदा साठवणूक करणे व वितरण करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्यात साठी पहिल्यांदाच आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे. पालघर जिल्हा मधील सातपाटी या ठिकाणी नुकतेच महामत से अभियानाच्या माध्यमातून सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री रूपाला यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्री रुपाला यांनी पुढे म्हटले की किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी बांधवांना जसं सात टक्के दराने कर्ज दिले जाते. त्याच्याच आधारे मच्छिमार नागरिकांनाही 60 टक्के दराने कर्ज दिले जाणार आहे. श्री रूपाला पुढे असे म्हणाले की या योजनेचा सर्व मच्छीमार नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी या ठिकाणी केले. Goverment Loan Scheme

Goverment Loan Scheme

मच्छिमार नागरिकांसाठी मत्स्य उत्पादन अधिक कालावधीमध्ये टिकवण्यासाठी शीतगृहाची सुविधा ही लवकरच त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुढील पिढीला देखील मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा त्यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार नागरिकांना जनजागृती करणे आवश्यक आहे. असेही श्री रूपाला यावेळी म्हणाले. Government Loan Scheme

तसेच ते पुढे मच्छीमार बांधवांना डिझेल परतावा मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो व डिझेल परतावा मिळण्यासाठी त्यांना उशीरही होतो. यामुळे मच्छीमार बांधवांना डिझेल परतावा वेळेवर मिळण्यासाठी Government Loan Scheme प्रशासकीय यंत्रणाना निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आले. तसेच मच्छीमारांच्या हितासाठी भविष्यामध्ये कायदा करण्याची आवश्यकता असल्यास सरकार कायदा ही करेल असे श्री मुनगंटीवार यांनी त्यावेळी म्हटले. Goverment Loan Scheme

Gold Rate Today : सोन्याचे दर झाले कमी, चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण, आजचे सोन्याचे दर

2 thoughts on “Goverment Loan Scheme : केंद्र शासनाची महत्त्वाची योजना या नागरिकांना मिळणार कर्ज”

Leave a Comment