Grampanchayat Work: आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.

Grampanchayat Work List: आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे योजनांचे कोण कोण व्यक्ती लाभ घेतात तसेच कोणकोणत्या योजना येतात हे शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे असते. बऱ्याच शेतकरी माहिती अभावी योजनांपासून वंचित राहतात. शेतकऱ्यांना योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. (gram panchayat work details) 

महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( Mrgs Yojana) लाभार्थी यादी ऑनलाईन कशा पद्धतीने पाहिजे हे आपण आता सविस्तर पाहूयात:

mgnrega works list: अशी पहा महात्मा गांधी रोजगार हमी योजनांच्या कामाची यादी

  • सुरुवातीला आपल्याला मनरेगाच्या (MRGS) वेबसाईटवर https://nregastrep.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18  जायचे तिथे गेल्यावर ती आपल्याला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अशा पद्धतीचे काही पर्याय दिसतील यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत जे ऑप्शन असेल त्यावर ती क्लिक करायचे आहे. पुढे यादी पाहण्यासाठी त्या ठिकाणी जनरेट रिपोर्ट वरती क्लिक करायचे.

Grampanchayat Work List

  • पुढे एक पेज ओपन होईल त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट करायचे त्यानंतर पुढे रिपोर्ट ओपन होईल त्यामध्ये आपल्याला वार्षिक वर्ष म्हणजे 2022 -23 आपल्याला ज्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष आपल्याला त्या ठिकाणी सेट करायचा आहे.                       
  •  त्यानंतर पुढे जिल्ह्याची यादी दिसेल त्या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा, तालुका, आपले गाव निवडायचे आहे. तालुका निवडल्यानंतर तालुक्यात असलेले ग्रामपंचायत Grampanchayat Work दाखवल्या जातील. त्या ठिकाणी ग्रामपंचायत चे लाभारती यादी पाहिजे असल्यास त्यापैकी ग्रामपंचायत यादी तुम्ही सेट करू शकता. (gram panchayat work report online)

  •  पुढे प्रोसिड नावाच एक पर्याय मिळेल त्यावर ती क्लिक करा. त्यानंतर डेटा सपोर्ट दाखवला जाईल यामध्ये R5 कोलम च्या खाली लिस्ट ऑफ ओर्क (List Of Work) ऑप्शन असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. पुढे कामाचा वर्ग पर्याय असेल त्यातून आपल्याला कोणती योजना पाहिजे आहे किंवा आपण त्याला ऑल सलेक्ट करून सर्व योजना पाहू शकता. त्यापुढे वर्क स्टेटस ऑप्शन येईल त्यामध्ये पण आपल्याला ऑल ऑप्शन निवडू शकता. (gram panchayat work report)
Grampanchayat Work

  •  पुढे 2022-23 निवडायचे आहे. म्हणजे आपल्याला ज्या वर्षाची यादी पाहिजे आहे ते वर्ष पण आपण निवडू शकता. त्यापुढे आपल्या गावा मधील योजनांची यादी आपल्या समोर दिसेल त्यामध्ये कोणा कोणाला योजना मंजूर झाले आहेत. त्यांची नावे तसेच कोणत्या योजना मंजूर झाले आहे त्या योजनेचे नाव त्या ठिकाणी असेल. कामाचा प्रकार काम कशाप्रकारे चालू आहे. nrega कामाची सद्यस्थिती वर्ष आणि कुठल्या विभागाच्या अंतर्गत काम चालू आहे. याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहवयास मिळेल. म्हणजेच उदाहरणार्थ गायगोठा असेल किंवा नवीन सिंचन विहीर असेल किंवा फळबाग लागवड असेल किंवा शेततळे असेल अशा प्रकारे योजना ची लिस्ट (Grampanchayat Work List) या ठिकाणी आपल्याला दिसेल.  

वरील माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहायची असल्यास खालील व्हिडिओ वरती क्लिक करा.👇👇👇

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

3 thoughts on “Grampanchayat Work: आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.”

Leave a Comment