Insurance Scheme: गाईंना मिळणार आता मोफत विमा संरक्षण

Insurance Scheme: पशुधन विमा योजना (pashudhan vima yojna) देशांमध्ये सध्या गरजेचे आहे. परंतु सध्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के पर्यंत प्रीमियम रक्कम भरावी लागते. व उर्वरित प्रीमियम रक्कम केंद्र आणि राज्य सरकार सध्या स्थितीला भरते.

यामुळे पशुधनाच्या एकूण केवळ 1 टक्क्यापर्यंतच पशुधनाचा विमा प्रीमियम (Insurance premium) सवलतीच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते. हे प्रमाण आता 10 टक्के पर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गाईसाठी मोफत विमा योजना सुरू केलेली आहे.
या पशुधन विमा संरक्षण योजनेवर मागील आठवड्यामध्ये पशुधन विकास आणि डेअरी विभागाची बैठक झाली यामध्ये हा मोठा व चर्चा केली गाईसाठी मोफत विमा देण्याचा योजनेवर सध्या सुरू असून Insurance Scheme योजना नेमकी कशी राहावी याविषयी सध्या स्थितीला चर्चा सुरू आहे.

ज्याप्रमाणे पिक विमा योजना राबवली जाते त्याचप्रमाणे योजना राबवण्याचा निर्देश सरकारने घेतल्याच्या देशामध्ये 54 कोटी प्रसिद्ध आहे त्यापैकी केवळ 19 कोटी गोवंश आहेत देशामध्ये सध्या प्रधानमंत्री पिक विमा Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana(PMJJBY) योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना विमा हप्त्यामध्ये सवलत देते शेतकऱ्यांना एकूण विमा हप्त्याच्या केवळ 1 टक्का ते 2 टक्के रक्कम या योजनेअंतर्गत भरावी लागते इतर रक्कम केंद्र सरकारने राज्य सरकार अर्धे-अर्धी करून भरते याचप्रमाणे पशुधन विमा योजना राबवली जाणार आहे. Insurance Scheme

पण त्याचा प्रेम शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के पर्यंत भरावा लागतो. राष्ट्रीय पशुधन मिशन 2014- 15 मध्ये योजना सुरू झाली या योजनेमधून वसुधानाच्या एकूण सुरक्षित रकमेच्या 4.5 टक्के प्रीमियम भावा लागतो. तर डोंगराळ भागांमधील शेतकऱ्यांना 5.5% प्रीमियम भरावा लागतो. Medical Insurance

एकूण 3 पैकी 20% ते 50 टक्के पर्यंत शेतकऱ्याला भरावा लागत आहे. उर्वरित व्याज केंद्र सरकार व राज्य सरकार भरते. परंतु सध्या एका शेतकऱ्याला केवळ 5 पशुधनासाठीच हा लाभ घेता येतो. तर शेळ्या, मेंढ्या आणि ससा यासाठी किमान मर्यादा 50 मर्यादा देण्यात आलेली आहे. एखाद्या पशुधनाचा विमा 2 किंवा 3 वर्षासाठी काढला असेल तर रक्कम कमी येते. या योजनेअंतर्गत दरिद्रेरेषेखाली शेतकरी, एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकरी प्रीमियम 30 टक्के रक्कम भरावी लागते.

इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत प्रीमियम रक्कम भरावी लागते उर्वरित पेमेंट केंद्र आणि राज्य सरकार अर्धे-अर्धी करून भरते. येणाऱ्या बदलामुळे मार्गदर्शकाचे शेतकरी माफ केला जाऊ शकतो. अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. Insurance Scheme

कशी असू शकते योजना? Insurance Scheme

दिलेल्या माहितीनुसार, गोवंश विमा योजनेची प्रिमियम सवलत पीएम किसान ( Pm kisan Yojana ) योजनेसारखी असू शकते, अशीही चर्चा सुरु आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमिन नाही. आणि ज्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचा लाभ मिळत नाही, असे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. यावरून लहान दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना पीएम किसान ( Pm kisan Yojana ) प्रमाणे थेट निधी देता येईल, असेही सुत्रांनी सांगितले.

Leave a Comment