Kapus Bajar Bhav 11 फेब्रुवारी 2023 आजचा कापूस बाजार भाव

Kapus Bajar Bhav आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ कापूस बाजार भाव, खालील बाजार भाव हा राज्यातील महत्वाच्या बाजार समिती मधील आहे ज्या मध्ये बाजार समितीचे नाव, आवक , कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर या प्रमाणे दिलेला आहे. तरी शेतकरी बांधवानी हा दर व्यवस्तीत तपासू शकता.

शेतकरी बांधवांनी कापसाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली आहे परंतु कापसाचे भाव वाढला काय तयार नाहीत सध्या पाहिले तर कापसाला आठ हजार ते आठ हजार दोनशे असा सरासरी भाव मिळत आहे परंतु कापसाचे वायदे बाजार लवकरच सुरू होणार असून खुल्या बाजारपेठेत कापसाला चांगला भाव मिळू शकतो अशी शेतकरी बांधवांची आशा आहे. Kapus Bajar Bhav

Kapus Bajar Bhav आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विविध बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतो आणि तज्ञ लोकांचे काय म्हणणे आहे ते या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात.. 

Kapus Bajar Bhav 11 फेब्रुवारी 2023

11/02/2023

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
सावनेरक्विंटल4100780079507900
राळेगावक्विंटल2870780081858075
भद्रावतीक्विंटल436770081757938
वडवणीक्विंटल6770077007700
सिरोंचाक्विंटल130800082008150
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1032790081008000
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल94790083008100
उमरेडलोकलक्विंटल342782080107900
देउळगाव राजालोकलक्विंटल600780081308000
वरोरालोकलक्विंटल692760081507800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल322730081007900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल259765081257850
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2392790083008120
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1150815083408200
Kapus Bajar Bhav

Kapus Bajar Bhav

2 thoughts on “Kapus Bajar Bhav 11 फेब्रुवारी 2023 आजचा कापूस बाजार भाव”

Leave a Comment