Kapus Bajar Bhav : आज कापुस बाजार कसा होता? कोणत्या जिल्ह्यात किती भाव मिळाला?

Cotton Rate Today: देशातील बाजारात कापसाचे दर आजही (cotton rate today maharashtra) काही शिस्तीर होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात (Kapus Bajar Bhav) जास्त तूट आली नव्हती पण शेतकरी अद्यापही आणखी दरवाढीची वाट पाहत आहेत. त्यामुळे बाजारातील कापूस आवक सरासरी पेक्षा कमी आहे.

आज कापसाला काय भाव मिळाला कापसाचे भाव आणखी वाढतील का याची माहिती पाहणार आहोत.

तर मागील चार आठवडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या (International Cotton Rate) दरात मोठे चढ-उतार होत आहेत. सिबोट वरील वायदे शुक्रवारी वाढीसह बंद झाल्यानंतर सोमवारी बाजार तुटत होता. आठवडाभर मंदी येत पुन्हा शुक्रवारी दर वाढत होते हे समीकरण दिसत होतं. मात्र आज दुपारपर्यंत कापसाचे दर शुक्रवारच्या तुलनेत जास्त झुकले नाहीत. कापूस दराने ( Kapus Bajar Bhav) शुक्रवारच्या जराशी बरोबरी केली होती दुपारी दोन वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८५.४७ सेंड प्रति पौंड वर पोहोचले होते. शुक्रवारी कापसाचे वायदे देशांशी सेंट प्रती पाहून वर बंद झाले होते म्हणजेच आज वायदे शुक्रवारच्या तुलनेत जास्त नरमले नाही. तर देशात आजही कापसाला सरासरी (Kapus Bajar Bhav) 8500 ते 9 हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला तर देशातील मोजक्या ( Cotton Rate Today) बाजारात कापसाला 9 हजार 200 रुपये दर मिळाला.

राज्यातील बाजारातही कापसाची दर प्रती 8389 हजार रुपयांच्या दरम्याने तर राज्यातील काही बाजारांमध्येही कापसाला 9 हजारापेक्षा जास्त दर मिळाला (Kapus Bajar Bhav). मागील एक आठवड्यापासून कापसाचे दर वाढलेत मात्र शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री अद्यापही वाढवलेली नाही. देशात सध्या सरासरीपेक्षा 30 टक्क्यांनी कमी आवक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सरासरी दर 9000 पेक्षा जास्त झाल्यास कापूस विक्री करू असं काही शेतकरी सांगतात.

म्हणजेच देशातील कापसाचा सरासरी दर 9000 च्या पुढे गेल्यास बाजारातील कापूस (Kapus Bajar Bhav) आवक वाढू शकते असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराची स्थिती पाहता यंदा शेतकऱ्यांना कापसासाठी 8 हजार 500 ते 9 हजार 500 रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं दराच टार्गेट ठेवून टप्या टप्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

पी एम किसान योजनेच्या पुढील व 13 वा हप्त्यासाठी करा हे काम? अन्यथा मिळणार नाही 13 वा हफ्ता.

  • त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा, तुमच्या भागात कापसाला आज काय तर मिळाला तेही कमेंट मध्ये कळवा. ताजा अपडेटसाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती शेअर नक्की करा.

Leave a Comment