Karj Mafi Yojana- शासनाच्या गलथान कारभारामुळे हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित.

Karj Mafi Yojana

 

2017 मध्ये जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरूनही लाभ न मिळालेले आणि त्या योजनेत पात्र असल्याने महात्मा फुले कर्जमाफी (mahatma phule karj mafi yojana)योजनेतूनही डावलेल्या 88 हजार 841 शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही लटकलेली आहे. सहकार विभागाने सोयीने काढलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे या शेतकऱ्यांच्या 791 कोटी 19 लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी आता हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांकडे लक्ष लागलेले आहे. 

हा विषय नेमका काय तेच आपण  पाहणार आहोत.

 

पावसाळी अधिवेशनात सहकार विभागाची पुरवणी मागणी मंजूर न झाल्याने ही कर्जमाफी लटकलेली आहे. दोन्ही योजनांमध्ये पात्र असून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याने संताप व्यक्त होतोय. (mahatma phule karj mafi yojana 2022 list)सहकार विभागातील गलथान कारवानामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित राहावे लागले आहे. वित्त विभागाकडे दोन वेळा फाईल पाठवू नये त्याबाबत फारसा विचार केला गेला नसल्याची स्थिती आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. (mahatma jyotiba phule karj mafi yojana 2022)या योजनेअंतर्गत एप्रिल 2012 ते जून 2016 पर्यंत दीड लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली. दीड लाखांवरील कर्जदारांसाठी एक वेळेस समझोता योजनाही आणली गेली. तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये जसे 15000 रुपयांच्या आतील पूर्ण रक्कम प्रोत्साहन अनुदान स्वरूपात देण्यात येणार होती. मात्र या योजनेत पात्र ठरल्यानंतर छाननी प्रक्रिया होईपर्यंत 2019 च्या विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आणि राज्यात सत्तांतर झालं. 

सत्तांतरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पोहोचा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेतील 99 हजार शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत केवळ तांत्रिक अडचणीमुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. वंचित शेतकऱ्यांची 791 कोटी 19 लाख रुपयांची कर्जमाफी मिळावी यासाठी सहकार विभागांना पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मागणी केली होती. मात्र ती मान्य झाल्याने पुन्हा या कर्जमाफीला विलंब लागलाय 19 डिसेंबर पासून नागपूर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा पुरवणी मागणी द्वारे कर्जमाफीसाठी 791 पूर्णांक 19 कोटी रुपयांची मागणी केली गेली आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी हा प्रश्न मार्गी लागतो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ८८ हजार ८४१ शेतकरी पात्र असूनही त्यांची छाननी प्रक्रिया उशिरा झाली त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. सत्तांतर झाल्यानंतर दुसरी योजना जाहीर झाल्यानंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतही हे शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र ठरले. मात्र पहिल्या योजनेत पात्र ठरल्याने त्यांना लाभ मिळाला असा सोयीचा अर्थ सहकार विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी लावला त्यामुळे हे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत.

 

याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट साठी आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेअर नक्की करा.

Tag:

mjpsky.maharastra.gov.in list, 
mahatma phule karj mafi yojana 2022 list, 
mahatma jyotiba phule karj mafi yojana 2022, 
mahatma phule karj mafi yojana list, 
mahatma phule karj mafi yojana kyc, 
mahatma phule karj mafi yojana csc login, 
कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 pdf, 
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 यादी,

1 thought on “Karj Mafi Yojana- शासनाच्या गलथान कारभारामुळे हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित.”

Leave a Comment