Kisan Helpline: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मोबाईल वर पाठवा, कृषी मंत्र्यांनी जारी केला हेल्पलाइन नंबर

Kisan Helpline गेल्या काही दिवसापासून राज्यामधील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. तसेच राज्यामधील काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यांमध्ये विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिट ativrushti nuksan bharpai झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत तसेच शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले आहे. आजही बऱ्याच जिल्ह्यामध्ये गारपीट व पावसाचे प्रमाण अधिक होते.

राज्यामध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा हातात तोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ते असतानाच राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आपण नुसतानीची माहिती मोबाईल वरून पाठवा असं आव्हान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

नुकसानी ची माहिती देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जारी केला आहे. हा मोबाईल क्रमांक द्वारे आपण अवकाळी तसेच गारपिटीने किंवा अन्य कोणत्या कारणास्तव नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची माहिती Kisan Helpline Maharashtra आणि फोटो पाठवण्यात येणार आहे.

नुकसानीची माहिती कळवण्यासाठी किंवा फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामार्फत 9922204367 व 02222876342 (Kisan Helpline) हे दोन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना आपलं नुकसान झालं असेल तर दिलेल्या या मोबाईल क्रमांकावर व फोन करून माहिती द्यावी असे आव्हान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Kisan Helpline

आता शेतकरी पंचनामेची वाट पाहण्याची गरज नाही हा नंबर आपल्या मोबाईलवर सेव्ह करून पहिला जो क्रमांक आहे त्यावर ती आपण फोटो पाठवू शकता किंवा दुसरा जो क्रमांक आहे त्यावर ती आपण फोन करून आपली शेती पिकाची नुकसानीची माहिती थेट शासनाला देऊ शकता.

Crop Insurance: या तारखेला येणार पीक विमा, पिक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

Weather Update पुढील तीन दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज

पुढील तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये विजयच्या कडकडाटा सह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. गेल्यात तीन-चार दिवसांनी राज्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाका बसला.

या अवकाळी पावसाचा मोठा प्रमाणामध्ये गारपीट झाल्याने शेतकरी मोठे अडचणी सापडला आहे रब्बी हंगामा मधील पिके काढणीला आल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी प्रवर्ग चिंतेमध्ये आहे अशातच आता पुढील तीन-चार दिवस राज्यामध्ये याप्रमाणेच परिस्थिती राहील असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.