Know Your Ration: तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता

Know Your Ration: मित्रांनो सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणुन ओळखतात, पण या डिजिटल युगात आपण तर मागे नाहीत ना, आपण मोबाईल वापरतो पण नुसता टाईम पास साठी तर नाही ना? तर त्याचा उपयोग आपण नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही करू शकतो, जसे आपल्या गावात ज्या काही योजना राबविल्या जातात त्या विषयी माहिती काढणे, (ration card maharashtra online check) नवीन सध्या कोणती योजना आपल्याला फायदेशीर ठरू शकते किंवा आपण ज्या योजनाचा लाभ घेतो त्यामध्ये तर माहिती घेण्यासाठी आपण मागे तर राहिलो नाही ना?

(Know Your Ration Entitlement) अशाच योजने विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आपण रेशन दुकानात जातो, दुकानदार आपल्याला जेवढे रेशन देतो आपण तेवढे मुकाट्याने त्याला काही न बोलता प्रामाणिक पणाने घेतो. पण आपल्या कुटुंबाच्या नावे किती रेशन आले हे आपल्याला माहीत करायचे असेल तर. या काही स्टेप फ्ल्लो करा.

Know Your Rationआपल्या नावे किती रेशन मिळते हे पाहण्यासाठी आपल्या खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे. RCMS

Ration Card Website http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

वरील वेबसाईट क्लिक केल्यावर aepds ची वेबसाईट आपल्या समोर ओपन होईल.

Know Your Ration

त्या ठिकाणी आपला 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक ration card number टाकायचा. असा काढा आपला 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक आणि सबमिट बटन वरती क्लीक करा.

Know Your Ration Card Number: रेशन कार्ड चा ऑनलाईन १२ अंकी SRC नंबर काढा घरी बसल्या मोबाईल वरून.

Know Your Ration

लगेच आपल्याला आपली आरसी डिटेल्स दिसेल त्यामध्ये आपल्या कुटुंबातील वेक्तींची नावे तसेच आधार seeding आहे का नाही. त्यानंतर Entitlement (हक्क) RC मध्ये नावे चालू महिन्यात किती kg गहू आले तसेच किती kg तांदूळ, क.ओईल किंवा अन्य काही आले असेल तर ते दिसेल. (check their ration card details)

माहिती कशी वाटली comment करुन नक्की कळवा..अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय What’s app तसेच टेलिग्रामुळे ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

2 thoughts on “Know Your Ration: तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता”

Leave a Comment