Kusum Solar List: या जिल्ह्यांच्या कुसुम सोलर पंप योजनाच्या पात्र लाभार्थी यादी जाहीर Pm Kusum Eligibal Farmer List

Kusum Solar List कुसुम सोलर पंप योजना ( Kusum Solar Pump Yojana) ही शेतकऱ्यांना एक महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या वेळोवेळी आपण जाहीर झालेल्या याद्या या अगोदरही आपल्या वेबसाईट वरती डाऊनलोड करण्यासाठी प्रदर्शित केले आहेत. पुन्हा एकदा आता नवीन याद्या प्रदर्शित झाले आहेत त्या संदर्भातच आपण आज माहिती पाहणार आहोत. Kusum solar List new

New Kusum Solar List मित्रांनो या अगोदरही आपण कुसुम सोलर पंप योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी 6 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या वेबसाईट वरती जिल्हा निहाय याद्या डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांच्या याद्या आपल्यासमोर आले आहेत त्याची लिंक आपण खाली दिली आहे.

7 फेब्रुवारी 2023 रोजी आपण काही याद्या दिल्या होत्या त्या यादीमधील शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी एसएमएस देखील आले होते आणि काही शेतकऱ्यांचे सद्यस्थितीला पंप देखील शेतामध्ये बसवले आहेत. परंतु आपण ज्या मागे यादी दिल्या होत्या त्यामध्ये काही शेतकऱ्यांची नावे असताना देखील त्यांना पैसे भरण्याकरता एस.एम.एस. आले नव्हते. त्याचे कारण असे होते की त्या शेतकऱ्यांचे कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे महाऊर्जा ऑफिस करून त्यांना कॉल करून त्यांना कागदपत्राची पूर्तता करून त्यांची जी अर्जामध्ये त्रुटी होत्या त्या पूर्णपणे दुरुस्त केले आहेत.

या यादीमध्ये काही असे शेतकरी आहेत की त्यांनी डॉक्युमेंट दिले त्यानंतर त्यांचे अर्ज तुटीमध्ये असताना ते दुरुस्त झाले आहेत परंतु त्यांना पेमेंट भरण्याकरता एसएमएस आले नाहीत परंतु त्यांना पेमेंट ऑप्शन आलेले आहेत अशा शेतकऱ्यांची यादी आपण दिलेली आहेत. सध्या आपल्याकडे फक्त तीन जिल्ह्यांच्या याद्या आल्या असल्यामुळे आपण त्याच याद्या या ठिकाणी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत बाकी उर्वरित जिल्ह्यांच्या यादी आल्यानंतर आपण लगेच त्या ( Kusum Solar Pump Yojana List )आपल्या वेबसाईट वरती डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देऊ.

Pm Kusum Eligibal Farmer List बीड व संभाजीनगर त्यानंतर जालना या तीन जिल्ह्याच्या याद्या आपल्याला डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून यादी डाउनलोड करा. तरी शेतकरी मित्रांनो हि पोस्टजास्तीत जास्त शेतकरी मित्रांना पाठवा ही विनंती.

Kusum Solar List

  1. बीड (kusum solar list beed)
  2. जालना (kusum solar list jalna)
  3. संभाजीनगर (kusum solar list Sambhajinagar)

2 thoughts on “Kusum Solar List: या जिल्ह्यांच्या कुसुम सोलर पंप योजनाच्या पात्र लाभार्थी यादी जाहीर Pm Kusum Eligibal Farmer List”

Leave a Comment