Kusum Solar Pump: पी एम कुसुम सोलार पंप योजना ऑनलाईन अर्ज आजपासून सुरु

Kusum Solar Pump: महाउर्जा मार्फत राज्यामध्ये महा कृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब या योजने अंतर्गत पुढील टप्प्यासाठी सौर कृषी पंपाकरिता शेतकऱ्यांना महाऊर्जा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 17 मे 2023 पासून सुरू करण्यात येत आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेनुसार अटीनुसार तीन एचपी पाच एचपी व साडेसात एचपी क्षमतेच्या पंपासाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येणार आहेत. त्याबाबत लाभार्थी चा खालील प्रमाणे भरावा लागणार आहे.

Kusum Solar Pump
Kusum Solar Pump

Kusum Solar Pump

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाऊर्जेच्या खालील दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन आपण आपला अर्ज सादर करू शकता.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना आज दिनांक 17 मे 2023 पासून सुरू होणार असल्याबाबत लोकमतच्या सर्व पुरवण्यांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु सध्या पीएम कुसुम सोलर पंप योजनेचे पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. काही वेळातच पोर्टल सुरू होऊ शकते. तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेबसाईट तपासावी व आपला अर्ज सादर करावा.

आजच्या लोकमत पेपर ची जाहिरात खालीलप्रमाणे: http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_SOLK_20230517_4_13

Kusum Solar Pump
Kusum Solar Pump

तरी राज्यांमधील सर्व शेतकऱ्यांना महा कृषी ऊर्जा अभियान म्हणजेच पीएम कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महा ऊर्जा मार्फत करण्यात येत आहे. महामोर्चामार्फत जिल्हा न्याय उपलब्ध करून दिलेल्या कोठ्यानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. योजनेबाबतची सविस्तर माहिती नाव ऊर्जा पोर्टलवर अर्ज करण्याबाबतची माहिती महाऊर्जा डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. इतर कुठल्याही बनावर किंवा फसव्या संकेतस्थळाचा वापर शेतकऱ्यांनी करू नाही याची काळजी घ्यावी.

Leave a Comment