Kusum Solar Yojana – कुसुम सोलर पंप योजना जिल्हा निहाय पात्र लाभार्थी यादी | Pm Kusum Solar Pump Eligible Farmer list

Kusum Solar Yojana मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना ही योजनेतून शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदान वर सोलर पंप देण्यात येतात. ही योजना महाराष्ट्र राज्य मध्ये 14 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली. त्या वेळी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यातील बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले आहेत.

कुसुम सोलर पंप योजना मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेच्या आतापर्यंत दोन पात्र लाभार्थी याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आता 3 री जिल्हा निहाय पात्र लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. या जिल्हा निहाय यादी आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. Kusum Solar Yojana

बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि अजूनही बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. परंतु ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर काम करते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज केले होते असे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.आत्तपर्यंत कुसुम सोलर पंप योजनेच्या 2 वेळेस पात्र लाभार्थीना पेमेंट करण्याकरता मेसेज आले आहेत. आणि या मेसेज येणाऱ्या शेतकऱ्यांचे शेती पंप देखील बसवण्यात आले आहेत. आता पुढील तिसरा टप्पा यादी Pm Kusum Solar Pump Eligible Farmer list ही महा ऊर्जा कार्यालयाकडून आली आहे.

ही यादी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निहाय यादी आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करुन यादीत आपले नाव तपासावे. Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana Eligible Farmer list

Shettale Yojana

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा