Kusum Solar Yojana: बनावट वेबसाईट बनवून प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक


Kusum Solar Yojana मित्रांनो बनावट मोबाईल ॲप तसेच वेबसाईट बनवून शेतकऱ्यांना लुटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. कुसुम सोलर पंप योजनेत ( Kusum Solar Yojana) या अगोदरही शेतकऱ्यांना लुटण्याच्या बऱ्याच घटना झालेले आहेत. पण सध्या एका टोळीने कहरच केला आहे रीतसर पद्धतीने एक वेबसाईट बनवून त्यावर नोंदी करून कुसुम सोलार पंप (Kusum Yojana) योजनेचे अर्ज भरले त्यानंतर त्यांना पैसे भरण्याकरता PM Kusum Yojana संदेश पाठवले त्यानंतर शेतकऱ्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी सांगतात आणि इथेच शेतकरी फसतात.

कशी फसवणूक केली जाते.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump Yojana) योजनेद्वारे शेतकऱ्यांना पंप बसवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले जाते. परंतु ही योजना सरकारच्या महाऊर्जा विभागांतर्गत महावितरण कडून दिली जाते, आणि याची ऑफिशियल वेबसाईट www.mahaurja.com अशी आहे. परंतु किसान सौर ऊर्जा. इन
यासारख्या बनावट वेबसाईट बनवल्या गेल्या आहेत. त्यांनी पाठवलेल्या लिंक वर शेतकरी अर्ज भरताना दिसत आहे.

कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

या वेबसाईट वरती नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 5600 हजार रुपये भरून घेतले जातात. PM Kusum Yojana आता शेतकऱ्यांना 90% म्हणजेच 3 लाखापर्यंत ची सबसिडी मिळेल या आशेने शेतकरीही रक्कम भरतो.

ज्या शेतकऱ्यांची या अगोदर फसवणूक झाली आहे किंवा यापुढेही PM Kusum Yojana जर आपल्याला बोगस लिंक किंवा बोगस मेसेज किंवा कॉल जर आला तर लगेच तो नंबर पोलिसांना द्यावा व रीतसर तक्रार द्यावी. असे आवाहन महावितरण ने केले आहे. (mukhyamantri solar pump yojana)

Kusum Solar Pump Yojana कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी माहाऊर्जा (Mahaurja) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करावा.

कुसुम सोलर पंप योजनेचा (Kusum Solar Yojana) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://www.mahaurja.com/ हे अधिकृत संकेतस्थळ आहे यावरूनच शेतकऱ्यांनी ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस अर्ज भरावा. असे अवान महावितरणचे (Mahavitaran) मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. PM Kusum Yojana तसेच शेतकऱ्यांनी सोशल मेडिया द्वारे आलेल्या लिंक वरून अर्ज भरू नाहीत.
तसेच फोनवर कोणीही व्यक्तिगत माहिती मागत असेल तर त्यांना माहिती देऊ नये आणि पैसेही भरू नाही.

Leave a Comment