Maha-US Nondani – आता घरी बसल्या करता येणार उसाची नोंदणी, Maha-US Nondani नवीन ॲप आले

   

Maha Us Nondani App Registration


महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षी 1343 लाख मॅट्रिक टन इतके ऊस गाळप अपेक्षित आहे. साखर आयुक्तालयाने ऊस नोंदणीसाठी शेतकऱ्यांना त्रास न व्हावा यासाठी महा ऊस नोंदणी maha-us nondani app हे ॲप तयार केले आहे. आता शेतकरी घरी बसल्या आपल्या मोबाईल वरूनच हे ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातील उसाची नोंदणी हे करू शकतात. हे ॲप सोमवार दिनांक 29 ऑगस्ट पासून गुगल प्ले स्टोअर वरती उपलब्ध करून देण्यात आले आहे.  Land Record

हे ॲप शेतकऱ्यांनी डाऊनलोड करून आपल्या चालू हंगामाची कृषी क्षेत्राची माहिती भरवायचे आहे. ॲप मध्ये आपल्याला ऊस लागवडीचा जिल्हा, तालुका, गाव व गट नंबर टाकून ऊस क्षेत्राची land record माहिती भरावी. आपले ज्या गट नंबर मध्ये ऊस असेल ते गट नंबर Land Record निहाय क्षेत्राची नोंदणी करावी. वरील माहिती भरल्यानंतर आपल्याला ज्या कारखान्याला ऊस नोंदणीसाठी कळवायचे आहे  आपल्याला त्यामध्ये कारखान्याचे तीन पर्याय भरता येतील. Maha-US Nondani App

त्यानंतर आयुक्तालय ही माहिती जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. यानंतर शेतकऱ्यांना कारखान्यामधील स्वतःची ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल. या ॲप मधून साखर आयुक्तालय राज्यातील 100 खाजगी व 100 सहकारी अशा 200 कारखान्याकडे शेतकरी ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकणार असल्याची माहिती साखर संचालक विकास पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. Land Record


या ॲप उद्घाटन प्रसंगी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी विकास जगताप असे म्हणाले, हे ऊस नोंदणीचे ॲप मराठीतून असून वापरण्यास एकदम सुलभ आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या हे ॲप सोपे व त्यामध्ये माहिती भर स सोपे असल्याने यामध्ये शेतकरी सहज आपल्या उसाची नोंदणी करू शकतो. land record

महाराष्ट्र राज्यामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्याकडे मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना आपल्या गावात बसून ऊस नोंदणीसाठी शासनाने हे महा ऊस नोंदणी चालू केले आहे. mahaus nondani app Registration


सहकार मंत्री अतुल साहेब यांचे उपस्थित सोमवारी दिनांक 29 ऑगस्ट साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या महाउंस नोंदणी एप्लीकेशन चा शुभारंभ झाला. या शुभारंभ प्रसंगी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक उत्तम व यशवंत गिरी, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहसंचालक पांडुरंग शेळके मंगेशकरे व राजेश सुरवसे उपस्थित होते. land record


Download Maha US Nondani App

हे देखील वाचा – राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; रब्बी हंगाम पिक विमा साठी 187 कोटी मंजूर

साखर आयुक्त असे म्हटले की महाउस नोंदणी राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीचे पूर्ण स्वातंत्र्य स्वतः मिळते. चाळीस लाखाहून अधिक शेतकरी या उपक्रमात आणले गेलेले आहेत. शेतकऱ्यांनी या द्वारे एकदा नोंदणी करतात त्यांचा ऊस स्वतः तोडून येण्याची सक्तीची आम्ही करणार आहोत. यामुळे कोणत्या शेतकऱ्याचा ऊस बिना नोंदणीचा तसेच तोडणीचा राहणार नाही. Land Record


Maha-US Nondani ॲपद्वारे अशी करा ऊस नोंदणी


  • सुरुवातीला प्लेस्टोर वरती जाऊन माऊस नोंदणी नावाचे ॲप डाऊनलोड करावे. (लिंक शेवटी दिलेली आहे)
  • एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर एप्लीकेशन ओपन होतात क्षेत्राची माहिती भरा या पर्यायावर ती क्लिक करावे.

  • त्यानंतर क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्यांची माहिती असा भाग या ठिकाणी आपल्याला दिसू लागेल त्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर आधार क्रमांक पूर्ण नाव टाकून पुढे त्या बटन वरती क्लिक करावे.


  • त्यानंतर ऊस लागवडीची माहिती असे दिसून येईल. त्या ठिकाणी लागवडीच्या उसाची जात लागवड ची तारीख तसेच शेत्र गुंठ्यामध्ये टाकावे आणि त्यानंतर पुढे या बटन वरती दाबावे.


  • त्यानंतर ऊस पिक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला आपल्याला कळवायची इच्छिता असे दिसू लागेल. त्या ठिकाणी तीन कारखान्याची नावे आपल्याला या एप्लीकेशन मधून निवडता येतील. त्यामध्ये किमान एक किंवा जास्तीत जास्त तीन कारखान्याची नावे आपल्याला टाकता येतील ती टाकून त्यानंतर पुढे या बटन वरती क्लिक करावे.


  • ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला यानंतर आपणास धन्यवाद असा मेसेज दिसून येईल. त्यानंतर निवडलेले कारखाने आपल्याला स्वतः संपर्क साधतील.


  • ही सर्व माहिती भरल्यानंतर साखर कारखान्यातील आपली ऊस नोंदणी पाहण्यासाठी पर्याय दिसेल त्या ठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदवलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक टाकून त्यानंतर पुढे असे बटन दाबावे.

ही सर्व नोंदणी होताच या मध्ये केलेली नोंद तसेच कारखान्याने स्वीकारलेली नोंद आणि कारखान्याने रद्द केलेली नोंद अशी सर्व माहिती शेतकरी होऊ शकतो.


हे देखील वाचा – आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!


👇🏻👇🏻👇🏻 Download App 👇🏻👇🏻👇🏻

महा ऊस नोंदणी ॲप

Leave a Comment