Mahadbt Farmer Lottery List: महाडीबीटी फार्मर पोर्टल कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 25 मार्च 2023| Download Mahadbt Farmer Lottery List 25 March 2023

Mahadbt Farmer Lottery List: नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांना खूप सारे योजनेसाठी अर्ज करता येतात ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकरी कृषी यांत्रिकरण, कृषी जलसिंचन, फळबाग लागवड योजना, या योजनांना अर्ज करतात. अर्ज करताना शेतकऱ्यांना अर्ज एक योजना अनेक या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी फार्मर पोर्टल सुरू केलेले आहे. याचा अर्थ असाच की एक शेतकरी एका अर्जावरून भरपूर साऱ्या योजनांसाठी अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकतो.

तर शेतकरी बांधवानुसार 25 मार्च 2023 रोजी कृषी यांत्रिकरण सोडत यादी (Mahadbt Farmer Lottery List) जाहीर झालेली आहे. या शेतकऱ्यांना या यादीमध्ये निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना निवडीचे मेसेज देखील त्यांच्या मोबाईल वरती आलेले आहे. परंतु काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना निवडीचे मेसेज येत नाहीत. त्या कारणाने आपण महाराष्ट्रामधील जिल्हा न्याय महाडीबीटी शेतकरी यादी या ठिकाणी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे.

शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर पुढील 10 दिवसांच्या आत मध्ये आपल्याला आपले कागदपत्र महाडीबीटी फार्मर पोर्टलवर (Mahadbt Farmer Scheme) सादर करावे लागतात. जर शेतकरी बांधवांनी 10 दिवसाच्या आत मध्ये महाडीबीटी फार्मर पोर्टलवर (Mahadbt Farmer Portal Login) डॉक्युमेंट अपलोड केले नाही. तर त्यांचा अर्ज हा बाद होतो. शेतकरी बांधवांना निवडीचा sms त्यांच्या मोबाईल वरती प्राप्त झाला नसेल, तर आपण या ठिकाणी जिल्हा निहाय यादी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून आपण ही यादी डाऊनलोड करू शकता.

Mahadbt Farmer Lottery List महाडीबीटी शेतकरी यादी, जिल्हा निहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Mahadbt Farmer Lottery List: महाडीबीटी फार्मर पोर्टल कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 25 मार्च 2023| Download Mahadbt Farmer Lottery List 25 March 2023”

Leave a Comment